विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : चामोर्शी तालुकास्तरीय शालेय बालक्रीडा व कला संमेलन उद्घाटन सोहळा जयनगर येथे उद्घाटन सोहळा पार पडला. या उद्घाटन सोहळ्याला आमदार डॉ. मिलिंद नरोटे उपस्थित होते.
विधानसभा सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्र. तथा गटविकास अधिकारी पं. स. चामोर्शी सागर पाटील, प्रमुख पाहुणे म्हणून पं. स. सदस्य विष्णु ढाली, ग्रा. पं. सदस्य प्रतिमा सरकार, नगरसेविका पं. स. चामोर्शी रोशनीताई वरघंटे, तालुका महामंत्री नरेश अलसावार, भाजयुमो शहर अध्यक्ष भाविक आभारे, भाजपा किसान मोर्चा शहर महामंत्री अतुल केशावर, किशोर कुंडू तथा शिक्षकवृंद व मान्यवर उपस्थित होते.







