Home गडचिरोली नागपूर विधानभवनात मंत्री अशोकजी उईके यांचे मा. खा. अशोकजी नेते यांनी केले...

नागपूर विधानभवनात मंत्री अशोकजी उईके यांचे मा. खा. अशोकजी नेते यांनी केले अभिनंदन

113
Oplus_131072

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : राज्यातील नवनियुक्त मंत्री अशोकजी उईके यांचे नागपूर विधानभवनात माजी खासदार तथा भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोकजी नेते यांनी पुष्पगुच्छ देऊन हार्दिक अभिनंदन केले.

मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्याच भेटीत अशोकजी नेते यांनी मंत्री उईके यांना शुभेच्छा देत त्यांच्या यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

error: Content is protected !!