Home गडचिरोली हिंदुस्तान पेट्रोलियम सर्व्हिसेसचा स्थापना दिवस साजरा

हिंदुस्तान पेट्रोलियम सर्व्हिसेसचा स्थापना दिवस साजरा

87

– ५० व्या स्थापना दिवसानिमित्त पिपरे पेट्रोलियम सर्व्हिसेस गडचिरोली येथे वृक्षारोपण

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : हिंदुस्थान पेट्रोलियम सर्व्हिसेसच्या ५० वा स्थापना दिवस पिपरे पेट्रोलियम सर्व्हिसेस गडचिरोली येथे साजरा करण्यात आला.

याप्रसंगी पिपरे पेट्रोलियम सर्व्हिसेसचे मालक इंजि. प्रमोदजी पिपरे, संचालक इंजि. अनुरागजी पिपरे यांच्या हस्ते स्थापना दिवसानिमित्त पिपरे पेट्रोलियम सर्व्हिसेस गडचिरोली येथे वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी व्यवस्थापक प्रभाकरराव वाघाडे, प्रभाकरजी खोब्रागडे, पिपरे पेट्रोलियम येथील सर्व कर्मचारी उपस्थित होते.

error: Content is protected !!