Home गडचिरोली खासदार डॉ. नामदेवरावजी किरसान यांचा वाढदिवस विविध कार्यक्रमांनी साजरा

खासदार डॉ. नामदेवरावजी किरसान यांचा वाढदिवस विविध कार्यक्रमांनी साजरा

97

– जिल्हा युवक काँग्रेसतर्फे महिला व बाल रुग्णालयात फळाचे व अन्नदानाचे वाटप व वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : 14 जुलै रोजी नवनिर्वाचित खासदार डॉ. नामदेवजी किरसान यांच्या वाढदवसानिमित्त फळ, बिस्केटचे वाटप व अन्नदानाचे, वाटप ऍड. विश्वजीत मारोतराव कोवासे सचिव महाराष्ट्र युवक काँग्रेस यांच्या नेतृत्वात गडचिरोली जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने घेण्यात आले.

यावेळी मनोहर पोरेटी माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद गडचिरोली, शंकर पाटील सालोटकर, शहर अध्यक्ष सतिश विधाते, गडचिरोली तालुका अध्यक्ष वसंतजी राऊत, सोनटक्के, जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष नितेश राठोड,  हरबाजी मोरे, अब्दुलभाई पंजवानी, नेताजी गावतुरे, गावड, चारुदत्त पोहाणे, शहर अध्यक्ष रोजगार सेल, घोटेकर आणि मोठ्या संख्येने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!