आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी दिल्या धानोरा तालुक्यातील अतिदुर्गम मुंगनेर परिसरातील गावांना भेटी

134

– विकास कामांची केली पाहणी

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी धानोरा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील मुंगनेर ग्रामपंचायत परिसरातील गावांना भेटी देऊन रस्त्यांची व गावातील विकास कामांची पाहणी केली. यावेळी भारतीय जनता पार्टी जिल्हा कार्यकारिणीचे सदस्य साईंनाथजी साळवे प्रामुख्याने उपस्थित होते.