केन्द्रिय मंत्री ना. पुरुषोत्तमजी रूपाला यांच्या उपस्थितीत गडचिरोली चौकात स्वच्छता अभियान

115

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : केंद्रीय पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय व मत्स्य व्यवसाय मंत्री ना. पुरुषोत्तमजी रूपाला यांच्या नेतृत्वाखाली भाजपा गडचिरोलीतर्फे गडचिरोली येेेथील मुख्य चौकात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

यावेळी खा. अशोकजी नेते राष्ट्रीय महामंत्री भाजपा जनजाती मोर्चा, प्रकाश गेडाम प्रदेश सरचिटणीस, भाजपा एस. टी. मोर्चा महाराष्ट्र प्रदेश, गोविंदजी सारडा, जिल्हा महामंत्री भाजपा, रमेशजी भुरसे, प्रदेश सदस्य, किसान मोर्चा महाराष्ट्र, अनिलजी पोहनकर, जिल्हा उपाध्यक्ष भाजपा,  अनिलजी कुनघाडकर मा. न. प. उपाध्यक्ष, विनोदजी देवोजवार शहर महामंत्री भाजपा, सागरजी कुमरे, अविनाशजी पाल, ता. अध्यक्षा सावली, सोमेश्वर धकाते, देवाजी लाटकर उपस्थित होते.