गिलगाव येथे हनुमान मूर्तीची स्थापना व भागवत सप्ताहाचे आयोजन

86

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : तालुक्यातील गिलगाव येथे हनुमान मूर्तीची स्थापना व भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. यावेळी मा. पंचायत समिती सभापती मारोतराव ईचोडकर, मा. उपसभापती विलास केशवराव दशमुखे, भाजपा तालुका अध्यक्ष तथा मा. पं. स. सदस्य रामरतन गोहणे, उपसरपंच राकेश गोडशेलवार, हर्षे साहेब व हनुमान भक्त उपस्थित होते.