Home गडचिरोली गुणवंत विद्यार्थिनींचा आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी केला सत्कार

गुणवंत विद्यार्थिनींचा आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी केला सत्कार

105
Oplus_131072

– गुंजन संजय ब्राह्मणवाडे, खुशी बंडू झाडे व छकुली गोविंदा राऊत यांचा शाल व श्रीफळ देऊन केला सत्कार

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली विद्याभारती कन्या हायस्कूल मधून ९१.८० % घेवून प्रथम आलेली गुंजन संजय ब्राम्हणवाडे, व ८५.२० % गुणांसह द्वितीय आलेली खुशी बंडू झाडे वाकडी व छकुली गोविंदा राऊत या गुणवंत विद्यार्थिनींचा आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी आपल्या जनसंपर्क कार्यालयामध्ये शाल व पुष्पगुच्छ देवून सत्कार केला.

याप्रसंगी या गुणवंत मुलींना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. पुढे यश मिळवण्यासाठी आणखी कठोर परिश्रम घेण्याबाबत मार्गदर्शन केले. याप्रसंगी द्वितीय आलेली खुशी झाडे हीचे वडील भारतीय जनता पार्टीचे तालुक्याचे महामंत्री बंडूभाऊ झाडे प्रामुख्याने उपस्थित होते.

error: Content is protected !!