Home गडचिरोली रामपूर येथील नाट्यप्रयोगाच्या उद्घाटनाला डॉ. नामदेव किरसान यांची उपस्थिती

रामपूर येथील नाट्यप्रयोगाच्या उद्घाटनाला डॉ. नामदेव किरसान यांची उपस्थिती

87

विदर्भ क्रांती न्यूज

आरमोरी : रामपूर (चक) ता. आरमोरी जि. गडचिरोली येथे दत्त जयंतीनिमित्त २६ डिसेंबर रोजी नवयुवक शारदा उत्सव मंडळ यांच्या वतीने ‘दुःख एक यातना’ या नाट्यप्रयोगाच्या उद्घाटनप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महसचिव तथा गडचिरोली-चिमूर लोकसभा समन्व्यक डॉ. नामदेव किरसान यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी आमदार डॉ. रामकृष्णजी मडावी तर प्रमुख अतिथी म्हणून माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पा. पोरेटी, काँग्रेस ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी, नंदकुमार कुंभारे, सूर्यकुमार डांगे, माजी नगराध्यक्ष जेसा मोटवानी, माजी सभापती परसरामजी टिकले, सामाजिक कार्यकर्ता रामदासजी मसराम, जिल्हाध्यक्ष अनुसूचित जाती रजनीकांत मोटघरे, संदीपभाऊ ठाकूर, कल्पनाताई तिजारे, शालिकजी पत्रे, सरपंच सतीशजी गुरनुले, प्रवीणजी रहाटे, नरेशजी हिरापूरे, सुनीलजी बांगरे, रेखाताई राऊत, रामदासजी दहीकर, शेंडे, प्रभूदासजी ठाकरे, सखारामजी धोटे, गिरधरजी ठेंगडी, गड्डे, रतनजी ठाकरे, यशवंतराव ठाकरे, गणमान्य मंडळी व मोठ्या संख्येने नाट्यरसिक उपस्थित होते.

error: Content is protected !!