बाजीरावटोला (भाकरोंडी) येथील नाटकाच्या उद्घाटनाला डॉ. नामदेवराव किरसान यांची उपस्थिती

53

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : खास माराई मातेच्या मंडई निमित्त आदिवासी नाट्य कला मंडऴ बाजीरावटोला (भाकरोंडी) यांच्या सौजन्याने 15 डिसेंबर 2023 रोजी आयोजित ‘आधार कूणा मागु मी?’ या नाट्यप्रयोगाच्या उद्घाटनप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे महासचिव डॉ. नामदेवराव किरसान, सोबत माजी जि. प. उपाध्यक्ष मनोहर पाटिल पोरेटी, तालुका काँग्रेस कमेटी अध्यक्ष तथा न. प. आरमोरीचे नगरसेवक मिलिंद खोब्रागडे, विश्वेस्वर दरो अध्यक्ष आ.का.तालुका आरमोरी, सुरेंद्रभाऊ चंदेल जिल्हाध्यक्ष शिवसेना विधानसभा क्षेत्र आरमोरी, अवीनाश गेडाम शिवसेना, भुषण सातव तालुका अध्यक्ष शिवसेना, स्वप्निल ताडाम अध्यक्ष सोशल मीडिया विधानसभा क्षेत्र आरमोरी, प्रभुदास किरंगे खड़की, डी. जे. करंगामी, देवराव सहारे, विलास उसेंडी, मुन्नासिंह चंदेल, आदिवासी नाट्य कला मंडळाचे पदाधिकारी व ग्रामस्त मंचावर उपस्थित होते.