Home गडचिरोली गणेशनगर बुथ क्र.११४ येथे १०७ वी ‘मन कि बात’ कार्यक्रम

गणेशनगर बुथ क्र.११४ येथे १०७ वी ‘मन कि बात’ कार्यक्रम

132

– शहरातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांची उपस्थिती

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्या १०७ व्या ‘मन कि बात’ कार्यक्रमाचे आयोजन लोकसभा समन्वयक प्रमोदजी पिपरे यांच्या नेतृत्वात व जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गणेशनगर बुथ क्र.११४ येथे बुथ प्रमुख पुष्पाताई करकाडे यांच्या निवासस्थानी करण्यात आले.

या कार्यक्रमाला महिला आघाडी शहर अध्यक्ष कविताताई उरकुडे, बुथ पालक विजय शेडमाके, दलित आघाडी शहर अध्यक्ष प्रा. अरुण उराडे, माजी नगरसेविका निताताई उंदिरवाडे, कोमल बारसागडे, ज्योती बागडे, राऊत, बूथवरील भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते, वार्डातील नागरिक उपस्थित होते.

error: Content is protected !!