विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली, 2६ सप्टेंबर : एकात्म मानववाद भारतात रुजवणारा, अंतोदयापर्यंत पोहचण्याकरिता सर्वस्वी कार्य करणारा नेता पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती भाजपाचे लोकसभा समन्वयक तथा जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे तथा माजी नगराध्यक्ष योगिताताई पिपरे यांच्या प्रमुख उपस्थितीत जनसंपर्क कार्यालयात साजरी करण्यात आली. यावेळी नंदनवार, महेश सरोदे यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.






