दि गडचिरोली नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित गडचिरोलीचे अध्यक्ष मा. श्री. अनिल पाटील ज. म्हशाखेत्री साहेब यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी हार्दिक शुभेच्छा ! तसेच दि गडचिरोली नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित गडचिरोली संस्थेच्या ३० व्या वर्धापन दिनानिमित्त समस्त सभासद, ठेवीदार, ग्राहक व हितचिंतकांना हार्दिक शुभेच्छा !

49