विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : 21 मार्च 2023 रोजी प्रभाग क्रमांक 1 फुले वार्ड येथे बुुथ समितीची बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये शक्ती केंद्रप्रमुख व गडचिरोली शहराचे अध्यक्ष मुक्तेश्वरजी काटवे व शक्ती केंद्र सहप्रमुख भास्करजी नैताम व शक्ति केंद्र सहप्रमुख व शहराचे उपाध्यक्ष सोमेश्वरजी धकाते प्रामुख्याने उपस्थित होते. या बैठकीमध्ये वार्डातील प्रफुल्ल महाडोळे, पवन बावणे, घनश्याम पाल, तरुण डोंगरवार, सुनील सोनुले, किशोर निकुरे, प्रवीण मानकुडे, सदानंद वाघाडे, संजय शेंडे, अनिल सोनुले, रोशन कारमेंगे, अतुल निपाणी, देवेंद्र गुरनुले, भास्कर निपाणी, अरुण वाढई, भास्कर गुरनुले, रोशन निपाणी व इतर सर्व पदाधिकारी उपस्थित होते.