विजय श्रुंगारपवार यांच्याकडून वयोवृद्धांना ब्लँकेटचे वाटप

49

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, २४ डिसेंबर २०२२ : गडचिरोली शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख विजय श्रुंगारपवार यांच्याकडून गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील वयोवृद्ध गरजवंतांना थंडीच्या दिवसांत ब्लँकेटचे वाटप करण्यात येत आहे. वेगवेगळ्या भागातील अतिशय गरजू वयोवृद्धांना कार्यकर्त्यांच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पुन्हा ब्लँकेट पोहचविण्याचा कार्य अविरत चालू आहे. या कार्यक्रमाला नंदुभाऊ कुमरे, डॉ. खोब्रागडे, माला सहारे गावागावातील नागरिक उपस्थित होते.