कालेश्वर मंदिर समितीच्या वतीने आमदार डॉ. देवरावजी होळी यांचा सत्कार

45

विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली, १६ डिसेंबर २०२२ : सिरोंचा येथील प्रवासादरम्यान आमदार डॉ. देवरावजी होळी (mla devrao holi) यांनी तेलंगाना (telangana) राज्यातील कालेश्वर मंदिरामध्ये (kaleshver temple) भगवान महादेवाचे (Lord Mahadev) दर्शन घेतले. यावेळी कालेश्वर मंदिर समितीच्या वतीने आमदार डॉ. देवरावजी होळी यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी भाजपाचे जिल्ह्याचे नेते प्रणयजी खुणे, दामोधरजी अरगेला, सतीशजी गंजीवार यांच्यासह सिरोंचा तालुक्यातील भाजपा पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.