युवा श्रीगुरुदेव सेवक अमित तिवाडे चैतन्य युवा पुरस्काराने सन्मानित

59

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : युवा श्रीगुरुदेव सेवक अमित तिवाडे यास त्यांच्या सेवाकार्याबद्दल घाटकुळ (ता. पोंभुर्णा, जि. चंद्रपूर) येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय राष्ट्रसंत साहित्य विचारकृती संमेलनात चैतन्य युवा पुरस्कार 2022 देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी संमेलनाचे अध्यक्ष डॉ. नामदेव कोकोडे, राजगडचे शिल्पकार चंदू पाटील मारकवार, ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर, ज्येष्ठ साहित्यिक लखनसिंह कटरे, स्वागताध्यक्ष विनोद देशमुख उपस्थित होते.