जि. प. माजी अध्यक्ष श्री. अजयभाऊ कंकडालवार व पं. स. समिती माजी उपसभापती सौ. सोनालीताई कंकडालवार यांच्याकडून मॉ. वैष्णवधाम दुर्गा मंदिर आलापल्ली येथे अन्नदान

43

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : आलापली येथील मॉ. वैष्णवधाम दुर्गा मंदिरात अष्टमीनिमित्त भाविक दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्री. अजयभाऊ कंकडालवार व त्यांची अर्धांगीनी पं. स. माजी उपसभापती सौ. सोनालीताई कंकडालवार यांच्याकडून अन्नदान वितरण करण्यात आले. यावेळी मंडळाचे मॉ. वैष्णवी दुर्गा मंदिर आलापल्ली मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य व गावकरी उपस्थित होते.