राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी

45

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : खा. अशोकजी नेते यांच्या जनसंपर्क कार्यालय गडचिरोली येथे २ ऑक्टोबर रोजी जगाला सत्य व अंहिसेचा संदेश देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच जय जवान जय किसानचा नारा देणारे माजी पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांच्या जयंती निमित्त गडचिरोली – चिमुर लोकसभा क्षेत्राचे खासदार माननीय श्री. अशोकजी नेते यांनी विनम्र अभिवादन करून पुष्पहार अर्पण करून कोटी कोटी नमन केले. याप्रसंगी किसान आघाडीचे प्रदेश सदस्य रमेशजी भुरसे, तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.