Home गडचिरोली जि. प. माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी आत्राम कुटुंबाला सांत्वन भेट देत...

जि. प. माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी आत्राम कुटुंबाला सांत्वन भेट देत केली आर्थिक मदत

136

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : काटेपल्ली येथील पूजा उमेश आत्राम या महिलेचा पोटाच्या आजारामुळे मृत्यु झाला. याबाबत माजी जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांना कळताच त्यांनी काटेपल्ली येथे जाऊन आत्राम कुटुंबाची भेट घेऊन पुढील कार्यक्रमासाठी आर्थिक मदत केली. यावेळी महेश लेकुर, लक्ष्मण आत्राम, गणेश मडावी, लालशाई आत्राम, विलास आत्राम, लक्ष्मण सडमेक, इस्पत गावळे व आविसंचे कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!