आमगाव येथे खा. अशोकजी नेते यांची सांत्वनपर भेट

45

विदर्भ क्रांती न्यूज

गोंदिया : आमगाव (मोहनटोला) येथील माजी आमदार भैरसिंहजी नागपुरे यांच्या वडिलांच्या अस्थी विसर्जन कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित राहून त्यांच्या सुखदुःखात सहभागी होऊन कुटुंंबियाचे सांत्वन केले.

त्यावेळी खा. अशोकजी नेते यांच्यासह राकेशजी शेंडे महामंत्री, राजुभाऊ पटले महामंत्री, घनश्यामजी अग्रवाल, नरेंद्र वाजपेयी महामंत्री तसेच भाजपाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.