विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : गडचिरोली जिल्हा पोलिस भरती – 2022 मधील शारीरिक चाचणीकरिता पात्र उमेदवारांची मैदानी चाचणी दिनांक 05/09/2022, 06/09/2022 व 07/09/2022 रोजी घेण्यात येणार आहे. त्याबाबत सूचना व पात्र उमेदवारांचे बैठक क्रमांक गडचिरोली पोलिस दलाचे अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले असून आपण https://www.gadchirolipolice.gov.in/files/Recruitment/10.pdf या लिंकवर सुद्धा पाहू शकता, असे पोलीस विभागाच्या वतीने कळविण्यात आले आहे.