गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे स्किल डेव्हलपमेंट, शैक्षणिक विविध कोर्सेस, शैक्षणिक विद्यापीठाचा दर्जा वाढवण्यासाठी विकसित करा : खा. अशोकजीे ‌नेते

39

– मा. श्री. रामदासजी आठवले साहेब राज्यमंत्री सामाजिक न्याय विभाग नई दिल्ली येथे यांना प्रत्यक्ष भेटून चर्चा करून केली मागणी

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली जिल्हा हा आदिवासी, वनव्याप्त, अविकसित जिल्ह्य आहे. जिल्ह्यात गोंडवाना विद्यापीठ शासन मान्य विद्यापीठात गडचिरोली -चंद्रपूर या जिल्ह्यांचा समावेशक आहे.

शैक्षणिक दृष्टिकोनातून विचार केल्यास स्किल डेव्हलपमेंट, शैक्षणिक विविध कोर्सेस, शैक्षणिकदृष्ट्या विकास होने आवश्यकता आहे.त्याकरिता सामाजिक न्याय राज्यमंत्री मा. रामदासजी आठवले यांना प्रत्यक्ष भेटून चर्चा करून गोडवांना विद्यापीठांमध्ये स्किल डेव्हलपमेंट,शैक्षणिक विविध कोर्सेस, विद्यापीठाचा शैक्षणिक दर्जा विकसित करण्यासाठी मागणी केली.
याप्रसंगी खा. अशोकजी नेते, अरुणभाऊ हरडे, हितेश डोंगरे उपस्थित होते.