खासदार अशोक नेते गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर

50

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : खासदार अशोक नेते गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्र तथा राष्ट्रीय महामंत्री, अनु. जनजाती मोर्चा हे गडचिरोली जिल्ह्यातील विविध ठिकाणी भेट देऊन पूरपरिस्थिती व अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागांची पाहणी करणार आहेत.

रविवार 7 आगॅस्ष्ट 2022 रोजी सकाळी 8 वाजता गडचिरोलीवरुन सिरोंचा, जि. गडचिरोलीसाठी प्रयाण, 12.30 वाजता सिरोंचा सा. बांं. विश्रामगृह येथे आगमन, दुपारी 1.30 वाजता मौजा नगरम येथे पूरग्रस्त भागाची पाहणी व अपघातग्रस्तांना शिधाकीट वाटप, दुपारी 2.30 वाजता पेटीपाका येथे पूरग्रस्त भागाची पाहणी व अपघातग्रस्तांना शिधाकिट वाटप, दुपारी 3.30 वाजता मौजा सोमनपल्ली येथे पूरग्रस्त भागाची पाहणी व अपघातग्रस्तांना शिधाकिट वाटप, दुुपारी 4 वाजता सोमनपल्लीहून सिरोंचाकरिता प्रस्थान, सायंकाळी 5.30 वाजता सिरोंचा येथे कार्यकर्त्यांसोबत भेट (सा. बांं. विश्रामगृह), सायंकाळी 6.30 वाजता सिरोंचावरुन गडचिरोलीकरिता प्रस्थान करतील.