गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने पूरपरिस्थितीत जीवनावश्यक वस्तुंच्या मदतीसाठी हेल्पलाईन सुरू

66

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : सध्या गडचिरोली जिल्ह्यात सर्वञ  अतिवृष्टी व पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या कठीणप्रसंगी जनतेेच्या मदतीसाठी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने पूरपरिस्थितीत जीवनावश्यक वस्तूंच्या मदतीकरिता हेल्पलाईन नंबर सुरू करण्यात आलेले आहे.

*जिल्हा*
महेंद्र ब्राम्हणवाडे- 8830737890
अनुप कोहळे- 7620869761/ 9923815724

*गडचिरोली तालुका*
रजनीकांत मोटघरे- 8208562636
गौरव एनपरेड्डीवार- 9588643187
मयुर गावतुरे- 9359560401

*सिरोंचा तालुका*
आकाश परसा- 9403232871

*एटापल्ली तालुका*
मोहन नामेवार- 9420573353
निजान पेंदाम- 9421578331

*भामरागड तालुका*
लक्षमिकांत बोगामी- 9420215913

*अहेरी तालुका*
पप्पु हकीम- 8378059330
रज्जाक पठाण-7499149237

*मूलचेरा तालुका*
रवींद्र शहा-9423422888
गोपाल कविराज-7972878204

*चामोर्शी तालुका*
प्रमोद भगत- 7020459399
वैभव भिवापुरे- 8805260461

*धानोरा तालुका*
ललित बरचा- 9423122558
प्रशांत कोराम-9405964949

*आरमोरी तालुका*
मिलिंद खोब्रागडे- 8830408252
दिलीप घोडाम- 8830963675

*वडसा तालुका*
राजेंद्र बुल्ले- 9420418667
पिंकू बावणे- 8806259870

*कुरखेडा तालुका*
जीवन पा.नाट-9765040121
शोएब मस्तान- 9359469625

*कोरची तालुका*
मनोज अग्रवाल- 9422154766