गडचिरोली जिल्हा परिषद व त्याअंतर्गत 12 पंचायत समित्यांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम स्थगीत

70

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य यांचे पत्रान्वये दिनांक 13 जुलै 2022 रोजी राबविण्यात येत असलेला गडचिरोली जिल्हा परिषद व त्याअंतर्गत 12 पंचायत समित्यांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम तुर्तास स्थगीत केलेला आहे, असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी गडचिरोली यांनी कळविले आहे.