Home गडचिरोली टेंभा येथे ‘टाकलेलं पोर’ या नाटकाचे उद्घाटन

टेंभा येथे ‘टाकलेलं पोर’ या नाटकाचे उद्घाटन

57
Oplus_16908288

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : लोक मनोरंजनाकरिता जय हो युवा नाट्य कला मंडळ (नवीन वस्ती) यांच्या सौजन्याने मौशिखांब – मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रातील टेंभा येथे ‘टाकलेलं पोर’ या नाटकाचे आयोजन केलेले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अरविंदभाऊ कात्रटवार उपस्थित होते.

याप्रसंगी यादवजी लोहंबरे, गोपाल मोगरकर, प्रशांत ठाकुर, विलास दासगाये, विलास वासेकर, स्वप्निल धोडरे, चंद्रभान नैताम, तुषार बोरकर, खुशाल आवारी, सचिन भरणे, विजय भरणे, उमाकांत हर्षे, कैलाश फुलझेले, गौरव हर्षे, हरिदास हर्षे, हरबाजी दासगाये, तानबा दासगाये, रामदास बह्याल, निकेश लोहंबरे, प्रविण निसार, नेपाल लोहंबरे, मिथुन चापडे, जीवन कुरटकार, यादव चौधरी, शिवम लोहंबरे, जीवन कुकडकार, दिलीप वलादी, निकेश मडावी, विनोद मुत्यमवार, स्वप्निल मोदेकर, रमेश चौधरी, मोहन सोरते, हिवराज वाकडे, रविंद्र सावसाकडे, प्रेमदास जांभुळकर, बालाजी बाबनवाडे, अनिल दोडके, प्रकाश नागपूरे, निलकंठ रणदिवे, बापू भादे, पांडूरंग धानफोले, सुरेश मसराम, मंगेश पिठाले, आशिष उईके, गणेश ठाकरे, रेवनाथ ठाकरे, अजय संदोकर, प्रवीण मस्के, खुशाल वाकडे, अविनाश धारणे, अनिल करकाडे, पलाश समर्थ, शुभम समर्थ, गणेश वाघमारे, हेमंत नन्नावरे, सोमनाथ समर्थ, मोहन कारमेंगे यांच्यासह गावकरी उपस्थित होते.

error: Content is protected !!