विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : आज 30 सप्टेंबर 2025 रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रतिनिधी तथा अबूजमाड शिक्षण संस्थेचे सचिव माजी प्राचार्य समशेर खान पठाण यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या.
याप्रसंगी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अरविंदभाऊ कात्रटवार, यादवजी लोहबरे, गोपालजी मोंगरकर, प्रशांत ठाकूर, विलास नैताम, दिलीप वलादे, सुरेश कोलते, स्वप्नील जुमनाके, निकेश लोहबरे, पलाश समर्थ, मंगेश पिठाले, प्रवीण म्हस्के, अमोल गंडाते, साहिल ठाकरे, महेश लाजूरकर, मोहित लाझुरकर, चेतन चिकराम, प्रज्वल वट्टी, कमोद आवारी, अमित हलके, राहुल मडावी, आशिष शेडमाके, अक्षय समर्थ, प्रकाश फझगुझे, राकेश वाघाडे, राजेंद्र मेश्राम, पुरुषोत्तम कुमरे, दिलीप फजगुजे, भुबनेश्वर मुंगरकर, प्रमोद ठाकरे, लंकेश सय्याम आदींची उपस्थिती होती.







