Home गडचिरोली गोवर्धनजी चव्हाण यांचा वाढदिवस विविध कार्यक्रमांनी साजरा

गोवर्धनजी चव्हाण यांचा वाढदिवस विविध कार्यक्रमांनी साजरा

72

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : भाजपा कामगार मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव, राष्ट्रीय घुमतो महासंघाचे अध्यक्ष तथा भाजपा राज्य परिषद सदस्य गोवर्धनजी चव्हाण यांच्या वाढदिवसाचा कार्यक्रम ‘माणूसकीचा घास’ देऊन साजरा करण्यात आला. तसेच इतर विविध कार्यक्रमांचे आयोजन करून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी हितचिंतकांनी व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी गोवर्धनजी चव्हाण यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाला राष्ट्रीय विमुक्त घुमतो महासंघाचे सचिव सुरेशराव मांडवगडे, महासंघाचे सल्लागार समाजसेवक प्रा. राजेशभाऊ कात्रटवार, उखंडराव राऊत, सुधाकरजी पेटकर, विधानसभा संयोजक मेघनाची बावणे, अशोकजी एडलावार, प्रशांत अलमपटलावार, रामन्ना बोडुकुलवार, एम. डी. चलाख, दिवाकर नक्षीने, राठोड आदींची उपस्थिती होती.

error: Content is protected !!