Home गडचिरोली आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य...

आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

287

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे यांच्या वाढदिवसानिमित्त आज, 30 जुलै 2025 रोजी महिला रुग्णालय गडचिरोली येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले. तसेच जिल्हा परिषद शाळा वाकडी, गुरवळा, हिरापूर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर परिषद गडचिरोली येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व बिस्कीट वाटप करण्यात आले.

याप्रसंगी भाजपा युवा मोर्चा महामंत्री आशिष रोहनकर, आशिष कोडापे, सागर हजारे, पायल कोडापे, श्रीकांत कोडापे, वीरेंद्र बोपचे, निखिल खामनकर, साई सिल्लमवार, प्रदूम्य पिलारे, इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!