Home गडचिरोली नवरगाव येथील भागवत सप्ताहाला माजी आमदार डॉ. देवरावजी होळी यांची उपस्थिती

नवरगाव येथील भागवत सप्ताहाला माजी आमदार डॉ. देवरावजी होळी यांची उपस्थिती

85
Oplus_131072

– अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ नवरगाव यांच्या सौजन्याने श्रीमद भागवत सप्ताहाचे आयोजन

– प्रवचनकार ह. भ. प. धर्मगुगजी बन्सोड महाराज यांचे घेतले आशीर्वाद

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील नवरगाव येथे भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. या भागवत सप्ताहला गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार तथा भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाचे उपाध्यक्ष डॉ. देवरावजी होळी यांनी आवर्जून भेट दिली व उपस्थित मान्यवरांचे आशीर्वाद घेतले.

यावेळी जयराम चलाख, सुरेश शहा, उमेश कुकडे, देवराव आंगडवार, विशवनाथ मोगरकर, अनिल आंगडवार, प्रभाकर भुरसे, वामन वसाके तसेच ग्रामवासीय उपस्थित होते. यावेळी मंडळाच्या वतीने डॉ. देवरावजी होळी यांचा सत्कार करण्यात आला.

error: Content is protected !!