Home गडचिरोली गडचिरोली येथील भाजपा जनसंपर्क कार्यालयात संविधान दिन साजरा

गडचिरोली येथील भाजपा जनसंपर्क कार्यालयात संविधान दिन साजरा

69

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : माजी खासदार अशोक नेते यांचे जनसंपर्क कार्यालय गडचिरोली येथे संविधान दिन साजरा करण्यात आला. माजी खासदार तथा भाजपा अनु.जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोकजी नेते यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून व त्यांना पुष्पहार अर्पण करून संविधान दिन साजरा करण्यात आला.

यावेळी उपस्थित भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे, किसान मोर्चाचे प्रदेश सचिव रमेशजी भुरसे, अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अँड. उमेशजी वालदे, जिल्हा उपाध्यक्ष अनिलभाऊ कुनघाडकर, प्रा. अरुणजी उराडे, भाजपाचे शाम वाढई, राकेश राचमलवार, तसेच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!