Home गडचिरोली आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी आष्टी येथील सार्वजनिक गणपती बाप्पाचे घेतले दर्शन

आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी आष्टी येथील सार्वजनिक गणपती बाप्पाचे घेतले दर्शन

76

– आष्टी, इल्लूर व कुनघाडा येथील सार्वजनिक गणपती बाप्पाचे दर्शन व गणेश मंडळ पदाधिकारी व कार्यकर्ता भेट

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : चामोर्शी आष्टी, इल्लूर व कुनघाडा येथील श्री साई गणेश मंडळ, नुतन बाल गणेश मंडळ, नवतरंग गणेश मंडळ, जगदंब गणेश मंडळ इल्लूर व कार्तिक स्वामी नवयुवक गणेश मंडळ कुनघाडा माल येथील सार्वजनिक गणेश मंडळाला आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी भेट देत गणपती बाप्पाचे चरणी नतमस्तक होत दर्शन घेतले.

यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख राकेश बेलसरे, माजी जि. प. सदस्य धर्मप्रकाश कुकुडकर, उपसरपंच वसंत चौधरी, आकाश अवतकार, सुमित कुकुडकर, कृष्ण जुनघरे, अमित कुकुडकर, अमन येलमुले, आकाश बोरकुटे, विनोद बोरकुटे, सतीश येळमुले, पिंकू बोरकुटे, स्वप्नील कुकुडकर, राजेश लिंगलवार, बंडू चापले, रवि नामेवार, अमोल आलचेट्टीवार, दिनेश येल्लेवार, विशाल येलमुले, प्रशांत दडमल, रंजित पातर, विशाल कुबडे, अमन लांबाडे, सुभाष सदारपवार, प्रदीप पुष्पलवार, निलेश टेकूलवार, संतोष बत्तूलवार, रोहित येरावार, समीर बोडलावार तसेच गणेश मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

error: Content is protected !!