Home गडचिरोली पोळ्यानिमित्त आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी सपत्नीक केले बैलजोडीचे पूजन

पोळ्यानिमित्त आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी सपत्नीक केले बैलजोडीचे पूजन

79

– पोळा व तान्हा पोळा निमित्त समस्त जनतेला दिल्या शुभेच्छा

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : पोळा हा बैलांचा सण, शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा असणारा आजचा पोळा. या निमित्त आपल्या घरी आलेल्या बैलजोडीचे गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी सपत्नीक पूजन केले. यावेळी त्यांनी समस्त जनतेला पोळा व तान्हा पोळ्याच्या शुभेच्छा दिल्यात.

error: Content is protected !!