Home चंद्रपूर काँग्रेसतर्फे खा. प्रतिभाताई धानोरकर यांचा नागरिक सत्कार

काँग्रेसतर्फे खा. प्रतिभाताई धानोरकर यांचा नागरिक सत्कार

123

विदर्भ क्रांती न्यूज

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील मुल तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने खासदार प्रतिभाताई धानोरकर यांचा नागरिक सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी चंद्रपूर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष आमदार सुभाष धोटे, आमदार अभिजित वंजारी, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष गुरूभाऊ गुरूनुले, तालुका महिला काँग्रेस अध्यक्ष श्रीमती संतोषवार, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक काँग्रेसचे अध्यक्ष संतोष रावत व अन्य प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!