– वाढदिवसानिमित्त उदंड आयुष्याच्या दिल्या हार्दिक शुभेच्छा
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : भारतीय जनता पार्टीचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे यांच्या वाढदिवसानिमित्त कॉम्प्लेक्स येथील विश्राम गृहात अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
या अभिष्टचिंतन सोहळ्याला भाजपा लोकसभा समन्वयक इंजि. प्रमोदजी पिपरे व भाजपा जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे यांनी उपस्थित राहून जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे यांना पुष्पगुच्छ देवुन वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा दिल्या.







