अमिर्झा येथे वाढती महागाई व केंद्र सरकारच्या जनविरोधी धोरणाविरुद्ध काँग्रेसचे जनजागरण अभियान

81

गडचिरोली : २४ नोव्हेंंबर २०२१ रोजी गडचिरोली तालुक्यातील अमिर्झा येथे वाढती महागाई, बेरोजगारी, डबघाईस आलेली अर्थव्यवस्था व मोदी सरकारच्या जनविरोधी धोरणाविरुद्ध काँँग्रेसच्या वतीने जनजागरण अभियान राबविण्यात आले. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेन्द्र ब्राम्हणवाडे, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस महासचिव व गडचिरोली जिल्हा प्रभारी डॉ. एन. डी. किरसान, प्रदेश महासचिव माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, एपीएमसी प्रशासक प्रभाकर वासेकर, प्रदेश सचिव डॉ. नितिन कोडवते, माजी जिल्हाध्यक्ष हसन गिलानी, शमशेरखॉं पठाण, गडतिरोली तालुका अध्यक्ष नेताजी गावतुरे, हरबाजी मोरे, जितुजी मुनघाटे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.