गडचिरोली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्य नेताजी गावतुरे यांचा वाढदिवस साजरा

87

गडचिरोली : गडचिरोली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्य नेताजी गावतुरे यांना शुभेच्छा देऊन वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, शंकरराव सालोटकर उपाध्यक्ष जिल्हा काँग्रेस कमिटी गडचिरोली, सतीश विधाते शहर अध्यक्ष, नंदु वाईलकर प्रदेश महासचिव महाराष्ट्र प्रदेश सोशल मीडिया, रजनीकांत मोटघरे जिल्हाध्यक्ष अनुसूचित जाती विभाग, कृष्णाजी झंजाळ काँग्रेस किसान सेलचे तालुकाध्यक्ष, दिवाकर मिसार सरपंच हिरापुर, ढिवरू मेश्राम ग्रामपंचायत सदस्य हिरापुर, जितेंद्र मुनघाटे, समीर ताजने, गौरव येनप्रेडीवार, विपुल येल्टीवार, कुणाल ताजने आदी उपस्थित होते.