Home गडचिरोली गडचिरोली जिल्हयात 502 कोरोना तपासण्यांपैकी 1 आढळला कोरोना बाधित

गडचिरोली जिल्हयात 502 कोरोना तपासण्यांपैकी 1 आढळला कोरोना बाधित

230

गडचिरोली : आज, 29 आँक्टाेबर राेजी गडचिरोली जिल्हयात 502 कोरोना तपासण्यांपैकी नवीन कोरोनाबाधितांची संख्या 1 असून कोरोनामुक्त संख्या निरंक आहे. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 30804 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 30054 आहे. तसेच सद्या 3 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 747 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. यामुळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.57 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 0.01 टक्के तर मृत्यू दर 2.43 टक्के झाला. आज कोरोना बाधितमध्ये एटापल्ली तालुक्यातील एका जणांचा समावेश आहे.

error: Content is protected !!