भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना

106

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : आज ६ डिसेंबर रोजी आम आदमी पार्टी गडचिरोली येथील जनसंपर्क कार्यालय कॅम्प ऐरीया येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब यांना माहापरीनिर्वान दिनानिमित्य पूष्पहार अर्पण करुन भावपूर्ण मानवंदना देण्यात आली. कार्यक्रमाला जिल्हा संयोजक बाळकृष्ण सावसाकडे, सचिव संजय वाळके, महामंत्री भास्कर इंगळे, रुपेश सावसाकडे, नामदेव पोले, भाऊराव मानपल्लीवार, विजय बालमवार आदी कार्यकर्ते हजर होते.