Home गडचिरोली वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते आर्य वैश्य (कोमटी) समाज मंदिराचे भूमिपूजन

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते आर्य वैश्य (कोमटी) समाज मंदिराचे भूमिपूजन

115

– सोहळ्यात खा. अशोकजी नेते व आमदार डॉ. देवरावजी होळी यांची उपस्थिती

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : स्थानिक श्री माता कन्यका परमेश्वरी मंदिर येथे आर्य वैश्य (कोमटी) समाज मंदिराचे भूमिपूजन ना. श्री. सुधीर मुनगंटीवार, मंत्री, वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय यांच्या हस्ते करण्यात आले.

या सोहळ्याला खासदार अशोकजी नेते, आमदार डॉ. देवरावजी होळी, नंदकुमार गाडेवार, बिडवई, डॉ. कुणावार, गिरीशजी कुकडपवार, संतोष तंगडपल्लीवार, प्रशांतजी तम्मीवार, संदेश तम्मीवार, संजयजी नार्लावार तथा समाज बांधव उपस्थित होते.

error: Content is protected !!