– सामाजिक कार्यकर्ते अरविंदभाऊ कात्रटवार, ज्येष्ठ समाजसेवक प्रकाश ताकसांडे यांचा पुढाकार
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : १३ ऑगस्ट २०२४ शासन राजपत्रानुसार कामगारांना ग्रामपंचायतीकडून प्रमाणपत्र देण्यात यावे, प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ करणाऱ्या मुजोर ग्रामसेवकांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी व लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयामार्फत ग्रामसेवकांच्या संपत्तीची चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी ८ जानेवारी २०२६ रोजी मौशिखांब–मुरमाडी क्षेत्रातील हजारो कामगारांचा मोर्चा सामाजिक कार्यकर्ते अरविंदभाऊ कात्रटवार, ज्येष्ठ समाजसेवक प्रकाश ताकसांडे यांच्या नेतृत्वात गडचिरोली जिल्हा परिषदेवर काढण्यात आला होता.
या मोर्चात यादवजी लोहंबरे, गोपाल मोगरकर, दीपक लाडे, विनोद चापले, यादव चौधरी, प्रशांत ठाकूर, दिलीप वलादे, देवेंद्र मुळे, विकास उंदीरवाडे, सुरेश कोलते, महेश लाजुरकर, विनोद खेवले, लोमेश कुमरे, निकेश कोलते, देवेंद्र कोटगले, धनंजय चापले, आकाश लडके, विकास उंदीरवाडे, जयकुमार खेडेकर, अनिल राऊत, नरेश कावळे, तोकेश सहारे, सुरज कलसार, पुरुषोत्तम उंदीरवाडे, विलास भैसारे, छत्रपती भैसारे, कुसन ढवळे, अंबादास मुन्घाटे, आकाश बानबले, लोकेश नैताम, भगवान चनेकार, राकेश मुनघाटे, अमोल नन्नावरे, प्रफुल डोईजड, राजेश धारणे, भोजराज नखाते, रामेश्वर निलकंठ कारेते, साईनाथ उईके, लंकेश भजभुजे, क्रिष्णा भोयर, तरंग वाघमारे, गुलाब निकुरे, धनराज कावळे, अमित चौधरी, गणेश गुंटीवार, युजिन चौधरी, प्रशांत पेंद्राम, खुशाल कारेते, आरिफ ढवळे, संदेश सूर्यवंशी, राजेंद्र मेश्राम, पंकज गेडाम, सचिन गुरुनुले, उमेश गेडाम, धनराज ठेंगे, वामन निलेकार, गणेश ठाकरे, राजू मुरतेली, सुप्रीम करकाडे, अरविंद ठाकरे, अजय ठाकरे, राहुल मुरतेली, कुमोद भुसारी, नामदेव भुसारी, अनिरुद्ध उरकुडे, रुपेश आवारी, स्वप्नील मंगर, साहिल उरकुडे, संदीप शिवणकर, रवी भुसारी, प्रेमचंद भुसारी, रविंद्र मिसार, निरंजन लोहम्बरे, जगन चापले, प्रभुदास होळी, किशोर मडावी, नेपाल लोहंबरे, कुमदेव आवारी, आकाश भरणे, दीपक कोसमसीले, जयंत मेश्रम, कुणाल आवारी, अजिंक्य नगरडे, सूरज गिरोले, साहिल कोसमसीले, गोपाळ मोगरकर, विलास नैताम, वसंत चलाख, रुमन भांडेकर, गजानन नैताम, स्वप्नील जुमनाके, गंगाधर लटारे, मधुकर सातपुते, अमर निंबोळ, अमित हुलके, निकेश मडावी, विश्वनाथ धंदरे, विठ्ठल मंदिरकर, कवडू धंदरे, मधुकर बावणे, सुरज वलादी, पुरंदर उंदीरवाडे, मोतीराम चंद्रगिरे, अशोक धानफोले, भूषण सहारे, जयदेव मेश्राम, माणिक कारेते व जिल्ह्यातील कामगार बांधव हजारोच्या संख्येने सहभागी झाले होते.







