Home गडचिरोली आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदासजी मसराम तालिका अध्यक्ष म्हणून सभागृहात

आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदासजी मसराम तालिका अध्यक्ष म्हणून सभागृहात

46

विदर्भ क्रांती न्यूज

नागपूर : नागपूर येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या अंतिम आठवड्यात आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदासजी मसराम यांनी तालिका अध्यक्ष म्हणून सभागृहाचे कामकाज यशस्वीपणे पार पाडले.

तालिका अध्यक्ष म्हणून कामकाज सांभाळताना आमदार मसराम यांनी सत्ताधारी व विरोधी पक्षातील सदस्यांना समान संधी देत सभागृहातील चर्चा शिस्तबद्ध आणि सुरळीत पद्धतीने पार पाडली. त्यांच्या संयमित, अभ्यासपूर्ण आणि नियमबद्ध कामकाजामुळे सभागृहात सकारात्मक वातावरण निर्माण झाले.

error: Content is protected !!