Home गडचिरोली प्राचार्य लीना पठाण (हकीम) यांच्या सेवापूर्ती सत्कार सोहळ्याला आ. अभिजित वंजारी यांची...

प्राचार्य लीना पठाण (हकीम) यांच्या सेवापूर्ती सत्कार सोहळ्याला आ. अभिजित वंजारी यांची उपस्थिती

110

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : वनवैभव शिक्षण संस्थेच्या सदस्य प्राचार्य लीना समशेरखान पठाण (हकीम) यांच्या येथील सेवापूर्ती सत्कार आणि ज्ञानज्योती प्रकाशन सोहळ्याला विधान परिषदेचे मुख्य प्रतोद तथा आमदार अभिजित वंजारी उपस्थित होते.

यावेळी त्यांच्या सोबत आमदार सुधाकर अडबाले, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, आमदार रामदास मसराम, माजी मंत्री तथा विद्यमान आमदार डॉ. धर्मरावबाबा आत्राम, खासदार नामदेवराव किरसान आदींची उपस्थिती होती.

error: Content is protected !!