Home गडचिरोली पीएसआय जीवनदास शेंडे यांचा आज सेवापूर्ती व सेवानिवृत्ती सत्कार समारंभ

पीएसआय जीवनदास शेंडे यांचा आज सेवापूर्ती व सेवानिवृत्ती सत्कार समारंभ

93
Oplus_131072

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : पोलिस उपनिरीक्षक (P. S. I.) जीवनदास एस. शेंडे यांचा सेवापूर्ती व सेवानिवृत्ती सत्कार समारंभ आज, ८ नोव्हेंबर रोजी प्रसन्ना सेलिब्रेशन हॉल नवेगाव, गडचिरोली येथे आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमाला मित्र मंडळी व मित्र परिवारांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक भूगोलशास्त्र मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!