Home गडचिरोली आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी मृतक मनोहर तोरे यांच्या परिवारातील सदस्यांना सांत्वनपर...

आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी मृतक मनोहर तोरे यांच्या परिवारातील सदस्यांना सांत्वनपर भेट

81
Oplus_0

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : धन्नूर येथील मनोहर तोरे हे काही दिवसापासून किडनी आजाराने ग्रस्त होते. त्यानंतर उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. आमदार महोदयांनी अंतिम संस्काराला उपस्थित राहून धन्नूर येथे मृतक मनोहर तोरे यांच्या परिवारातील सदस्यांची आमदार डॉ. देवरावजी होळी सांत्वनपर भेट घेतली.

यावेळी तोरे परिवारातील पत्नी सुमन तोरे, मुलगा लालचंद तोरे व मुलगी कांचन तोरे यांच्यासह मनोज तोरे, सोमा तोरे, दीपक कुसनाके, विश्वनाथ सिडाम, अर्जुन शेडमाके उपस्थित होते.

error: Content is protected !!