Home गडचिरोली प. पू. मुरलीधरधाम हरणघाट येथे आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी घेतले दर्शन

प. पू. मुरलीधरधाम हरणघाट येथे आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी घेतले दर्शन

74

– ध्यान व साधनेकरिता ५१ दिवसाच्या अज्ञातवासात मुरलीधर महाराज

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : प. पू. मुरलीधर धाम हरणघाटचे महाराज ध्यान साधनेकरिता ५१ दिवसाच्या अज्ञातवासात अचानक गेले असल्याची बाब आमदार डॉ. देवरावजी होळी यांना कळताच त्यांनी प. पू.bमुरलीधरधाम हरणघाट येथे जावून मंदिरात दर्शन घेतले.

यावेळी लछमाजी गद्देवार, सुभाष नागूलवार, अनिलजी कोंबळी, मुकेशजी गुरनुले, कालिदास आभारे, उमेश उमलवार, रवींद्र पाल, उमेश पिटाले, सुधीर गुरनुले, यांच्यासह भक्त, भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!