Home गडचिरोली माजी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे यांचा ‘मनस्विनी श्रावणी महोत्सव 2024″ सन्मानचिन्ह देऊन गौरव

माजी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे यांचा ‘मनस्विनी श्रावणी महोत्सव 2024″ सन्मानचिन्ह देऊन गौरव

70

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : दैनिक देशोन्नती जिल्हा कार्यालय गडचिरोली येथे भाजपा जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्ष सौ. योगीताताई पिपरे यांचा ‘मनस्विनी श्रावणी महोत्सव 2024’ आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देवुन गौरविण्यात आले.

याप्रसंगी देशोन्नतीचे जिल्हा आवृत्ती प्रमुख प्रा. अनिल धामोडे, माजी उपसभापती विलासजी दशमुखे, शहर अध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, मधुकरराव भांडेकर, हेमंतजी बोरकुटे, नरेशजी हजारे उपस्थित होते.

error: Content is protected !!