Home गडचिरोली आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या हस्ते 20 लक्ष रुपयांच्या कामाचे भूमिपूजन व...

आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या हस्ते 20 लक्ष रुपयांच्या कामाचे भूमिपूजन व लोकार्पण

79

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील मौजा हळदवाही टोला येथील बुद्ध विहाराला संरक्षण भिंत बांधकाम 10 लक्ष रुपयांच्या कामाचे भूमिपूजन व 10 लक्ष रुपयांच्या सार्वजनिक सभागृहाचे लोकार्पण आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या हस्ते करण्यात आले

यावेळी सरपंच नीता पुडो, उपसरपंच छत्रपती दुर्गे, बंगाली आघाडी जिल्हाध्यक्ष सुरेश शहा, अरुण दुधे, प्रवीण खेडकर, केशव दुर्गे, अजय पुडो, दामोदर मेश्राम, किशोर कुकुडकर, कवळू कुकुडकर, विवेक कांबळे, नानाजी रामटेके, रमेश चंदावार, नंदकिशोर वाळके, सोमजी गावळे, रणजित कांदो, प्रवीण गावळे, उमेश पुडो, सुखदेव तलांडे, प्रवीण मेश्राम, नवीन मेश्राम तथा ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Content is protected !!