Home गडचिरोली डॉ. मिलिंद नरोटे यांचा आज अभिष्टचिंतन सोहळा

डॉ. मिलिंद नरोटे यांचा आज अभिष्टचिंतन सोहळा

92
Oplus_0

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : भारतीय जनता पार्टीचे गडचिरोली जिल्हा उपाध्यक्ष तथा भाजपा आदिवासी आघाडीचे जिल्हा प्रभारी डॉ. मिलिंद रामजी नरोटे यांचा वाढदिसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा मंगळवार, दि. 30 जुलै रोजी सायंकाळी 7.30 वाजता महाराजा सेलिब्रेशन हॉल, धानोरा रोड गडचिरोली येथे आयोजित करण्यात आला आहे. या निमित्ताने स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ. सुरेश लडके, इंजि. सतीश चिचघरे, डॉ. पंकज सकिनलावार, डॉ. धम्मदिप बोदेले, डॉ. सौरभ नागुलवार, हिदायत खान, अमरसिंह गेडाम, रत्नदिप म्हशाखेत्री, सीए आदित्य जाजू, नयन कुल्लरवार, आशुतोष कोरडे, चेतन गोरे, पंकज सोमनकर, जान्हवी लोहंबरे, डॉ. प्रिया सकिनलावार, डॉ. यज्ञश्री नागुलवार आदींनी केले आहे.

error: Content is protected !!